निधन वार्ता कोरपना तालुक्यातील कवठाळा येथील प्रतिष्ठित नागरिक मनोहर माधवराव ठाकरे यांचे वृद्धपकाळाने निधन

0
680

निधन वार्ता
कोरपना तालुक्यातील कवठाळा येथील प्रतिष्ठित नागरिक मनोहर माधवराव ठाकरे यांचे वृद्धपकाळाने निधन
कोरपना, नितेश शेंडे – कोरपना तालुक्यातील कवठाळा येथील प्रतिष्ठित नागरिक मनोहर माधवराव ठाकरे यांचे आज दि. १० ला सकाळी ७.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले-मुली, सुना, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. कवठाळा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here