कोविड-19 लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
407

कोविड-19 लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रा. पं. उपसरपंच शेषराव भाऊ कोहळे यांनी नागरिकांना केले आवाहन

आज ग्रामपंचायत सोनापूर येथे कोविड व्यॅक्सीन लसीकरण मोहीम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनापूर येथे राबविण्यात आली. ४५ वर्षावरील नागरीकांना लस देण्यात आली. यावेळी श्री.शेषराव कोहळे ग्रा. पं. उपसरपंच सोनापूर. श्री अनिल उंदिरवाडे सदस्य, श्री चंद्रशेखर दुधबावरे (पो. पा.), डॉ. बोपणवार मॅडम, धकाते मॅडम ANM, दुर्गे मॅडम CNM, श्री प्रधान सर, करमासे आरोग्य सेवक, प्रगती खोब्रागडे आरोग्य सेविका, वंदना मडावी आरोग्य सेविका यांच्या उपस्थितीत सुरुवात करून आरोग्य कर्मचाऱ्यांना सुभेच्छा दिल्या व गावकऱ्यांनी आज 45 वर्षा वरील सर्वांनी लस घ्यावी असे आव्हान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here