महिला याेग पतंजली चंद्रपूरच्या जिल्हा महिला प्रभारी सुधाताई साधनकरची प्राणज्याेत मालवली ! अनेकांनी अर्पित केली त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली !

0
589

महिला याेग पतंजली चंद्रपूरच्या जिल्हा महिला प्रभारी सुधाताई साधनकरची प्राणज्याेत मालवली ! अनेकांनी अर्पित केली त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली ! – – – चंद्रपूर – किरण घाटे -चंद्रपूरच्या याेग पतंजली समिती महिला जिल्हा प्रभारी तथा चंद्रपूर निवासी सुधाताई साधनकर यांची आज दीर्घ आजाराने प्राणज्याेत मालवली.गेल्या काही दिवसापासुन चंद्रपूर येथील एका स्थानिक खासगी रुग्णालयात त्यांचेवर उपचार सुरु हाेते . त्याअत्यंत मनमिळावू व शांत स्वभावाच्या असल्यामुळे त्यांनी याेग पतंजलीच्या अनेक कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकला हाेता . त्यांचे निधनाची बातमी कानावर येताच आज अनेकांनी शाेकसंवेदना व्यक्त करीत आपली भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली .दरम्यान सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मेघा धाेटे , मायाताई काेसरे , सराेज हिवरे , अरुणा गावुत्रे , अल्का सदावर्ते , संजीवनी धांडे , अल्का गंगशेट्टीवार ,भावना भाेयर , अर्चना पिदुरकर यांनी सुधाताई यांचे निधनाबाबत एका शाेक संदेशातुन दुखवटा व्यक्त केला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here