सहजं सुचलं व्यासपीठाच्या काव्यकुंज तथा साेशल मीडीया ग्रुप करिता प्रसिध्द प्रमुखांच्या नियुक्त्या !

0
616

सहजं सुचलं व्यासपीठाच्या काव्यकुंज तथा साेशल मीडीया ग्रुप करिता प्रसिध्द प्रमुखांच्या नियुक्त्या ! 🌼चंद्रपूर🌼किरण घाटे 🌼महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं व्यासपीठा अंतर्गत येत असलेल्या सहजं सुचलं काव्यकुंजच्या प्रसिध्द प्रमुख पदी उस्मनाबादच्या साधना वाघमारे वराे-याच्या रसिका ढाेणे ,साेशल मीडीयाच्या प्रसिध्दी प्रमुख पदी,चंद्रपूरच्या मंथना नन्नावरे ,पुनम रामटेके ,तर मुख्य सहजं सुचलं व्यासपीठाच्या प्रसिध्द प्रमुख पदी चंद्रपूरच्या सुरेखा चिडे तथा प्रतिभा पाेहनकर यांचे नियुक्त्यां करण्यांत आल्या असल्याची माहिती सहजं सुचलं व्यासपीठाच्या मुख्य मार्गदर्शिका वैदर्भिय जेष्ठ लेखिका अधिवक्ता मेघा धाेटे ,मायाताई काेसरे तथा प्रभा अगडे यांनी काल यांनी या प्रतिनिधीस एका भेटी दरम्यान दिली .महिलांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या सहजं सुचलं व्यासपीठातुन नित्य नेमाने नवाेदितांच्या कला गुणांना वाव देण्यांचे कार्य (या ग्रुपच्या माध्यमांतुन) केल्या जाते.आजच्या घडीला या चारही ग्रुपवर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणां-या कर्तूत्वान सहाशे पेक्षा अधिक महिलांचा समावेश आहे .गेल्या चार वर्षापुर्वि सहजं सुचलं व्यासपीठाची निर्मिती झाली हाेती. हे विशेष !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here