संबुद्ध पंचशील मंडळ गोवरीचे उपाध्यक्ष दादाजी वाघमारे यांचे निधन

0
629

संबुद्ध पंचशील मंडळ गोवरीचे उपाध्यक्ष दादाजी वाघमारे यांचे निधन

राजुरा, अमोल राऊत : दिनांक १४ एप्रिल २०२१ रोज बुधवार ला सायंकाळी ६ वाजता संबुद्ध पंचशील मंडळ गोवरीचे उपाध्यक्ष श्री दादाजी पा. वाघमारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकर चळवळीचा सच्चा, प्रामाणिक, सामाजिक क्षेत्राची जाण असणारा आणि सर्व युवकांचे मार्गदर्शक असा कार्यकर्ता हरपला. त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पाठीमागे तीन मुले आणि एक मुलगी असा मोठा आप्त परिवार आहे.
संबुद्ध पंचशील मंडळ गोवरीचे सर्व पदाधिकारी आणि उपासक आणि उपासिका यांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here