डाँ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच चंद्रपूरच्या जिल्हा अध्यक्षपदी प्रतिभावंत कवयित्री भावना खाेब्रागडे यांची निवड

0
725

डाँ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच चंद्रपूरच्या जिल्हा अध्यक्षपदी प्रतिभावंत कवयित्री भावना खाेब्रागडे यांची निवड 🌼सिंदेवाही (चंद्रपूर )किरण घाटे 🌼डाँ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंचची नव्याने निर्मिती करण्यांत आली असुन चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी जिल्ह्यातील सिंदेवाही येथील मुळ रहिवाशी असणां-या तथा विदर्भातील सुपरिचित प्रतिभावंत कवयित्रि भावना खाेब्रागडे यांची सर्वानुमते नुकतीच निवड करण्यांत आली आहे .विशेष उल्लेखनिय बाब अशी की विविध काव्यरचना स्पर्धेत विशेष सन्मान पत्रे प्राप्त करणां-या भावना खाेब्रागडे या महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं काव्यकुंज व्यासपीठाच्या एक जेष्ठ सदस्या आहे .त्यांचे निवडीचे अनेकांनी अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here