सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे सुयश

0
396

अमोल राऊत
वरोरा (टेमुर्डा. 30 जुलै 2020)
महाराष्ट्र राज्य एस. एस. सी. बोर्ड चे निकाल नुकतेच जाहीर झाले. सदर निकालात सावित्रीबाई फुले विद्यालय तेमु त.वरोरा येतील निकाल 92.80 असून सदर विद्यालयातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त व विविध विषयात प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे शाळव्यवस्थपण समिती व शिक्षक वृंद द्वारे विद्यार्थि व पालकांचे पुष्गुच्छ प्रदान करून सत्करकरण्यात आले. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन संस्था अध्यक्ष श्री. प्रकशभाऊ विरुटकर, श्री. टी.बी. पावडे मुख्याध्यापक, श्री. एस. डी. पाचखेडे, श्रीमती यु. आर. चिंचोलकर, श्री. आनंदराव अंगलवार , श्री. पी.एम. गराड. इत्यादी शिक्षक व श्री. जी.पी.आगलावे, श्री. एस.एस. मुंढरे, श्री. भैसारे, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे उपस्थितीत कू. मनीषा देविदास पारखी, कु. निकिता दिनकर कौरासे, कू. भरती आईलवार, कू. महेश्वरी पारखी व इतर विद्यार्थ्यांचे व पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व कौतुक करण्यात आले. भावी शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here