महसुल कर्मचारी संघटनेतील एक अनमोल हीरा-अमाेल आखाडे

0
849

महसुल कर्मचारी संघटनेतील एक अनमोल हीरा-अमाेल आखाडे
अमाेलला दिल्या अनेकांनी आज वाढदिवसाच्या शुभेच्छा!

चंद्रपूर 🟪किरण घाटे🟩राज्य महसुल कर्मचारी संघटनेत माेठी व महत्वाची जबाबदारी सांभळणारे तसेच चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यातील एक कर्तव्यदक्ष लिपीक अमाेल आखाडे यांचा आज वाढदिवस! त्या निमित्त त्यांना आज चंद्रपूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार राजू धांडे, महसुल कर्मचारी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष शैलेष धात्रक, नितिन पाटील मूल तहसील कार्यालयातील कार्यरत लिपीक लक्ष्मीकांत बलसुरे, संताेष खाेब्रागडे, दिलीप कटलावर, दिलीप गेडाम, अजय मेकलवार, बंडु वरखेडे, यांचे सह अनेकांनी अमाेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहे. स्पष्ट बाेला पण रेटुन बाेला, हाती घेतलेले काम पुर्णतेकडे न्या! हे तत्व त्यांनी आपल्या आयुष्यात नेहमीच जाेपासले आहे. महसुल कर्मचारी संघटनेतील एक अनमोल हीरा म्हणून चंद्रपुर जिल्ह्यातील महसुल कर्मचारी वर्गात अमाेलची आेळख आहे, हे विशेष!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here