महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं व्यासपीठा मुळे मला अधिक प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली – क्रीड़ापटु कु. सायली टाेपकर

0
389

महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं व्यासपीठा मुळे मला अधिक प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली – क्रीड़ापटु कु. सायली टाेपकर 🟣चंद्रपूर🔶किरण घाटे🟢 अनेक कर्तूत्वान महिलांचा समावेश असणां-या नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठा मुळे मला अधिक प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले असे मनाेगत सांगली जिल्ह्यातील वाळवी निवासी सुपरिचीत क्रीड़ा पटु व पुरस्कार विजेता कु.सायली टाेपकर पाटील यांनी आज बुधवारी भ्रमणध्वनी बाेलतांना व्यक्त केले. सामाजिक कार्याची सदैव आवड व अमाप गाेडी असणां-या सायली टाेपकर यांचे आज पावेताे सामाजिक क्षेत्रात ही माेलाचे योगदान ठरले आहे हे विशेष !काेल्हापूरच्या महाविद्यालयीन विविध स्पर्धेत त्यांनी स्वयंस्फुर्तीने भाग घेतला आहे सहजं सुचलं महिला व्यासपीठा वरील मनीषा मडावी , कल्याणी सराेदे, सराेज हिवरे ,प्रदन्या भगत, प्रतिमा नंदेश्वर यांचे कार्य अतिशय उत्तम असल्याचा उल्लेख कु. सायलीने आपल्या बाेलण्यातुन या वेळी व्यक्त केला या शिवाय सहजं सुचलं व्यासपीठाच्या मुख्य संयाेजिका मेघा धाेटे , मायाताई काेसरे तथा प्रभा अगडे ह्या माझेसाठी निश्चिंतच प्रेरणादायी ठरणार असल्याच्या त्या म्हणाल्या .गेल्या अनेक वर्षापासून हे व्यासपीठ नवाेदितांच्या कला गुणांना वाव देत आहे .हे येथे उल्लेखनिय आहे .

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here