जीवघेण्या आजार ग्रस्तला दानशूर वेक्ती कडून मदतीचा हात

0
539

जीवघेण्या आजार ग्रस्तला दानशूर वेक्ती कडून मदतीचा हात

विकास खोब्रागडे

चंद्रपुर/- चिमूर विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आ बंटीभाऊ भांगडीया विधानसभा क्षेत्र यांचे कडून व मदनापूर येथील स्वर्गीय रामदासजी जांभूळे यांच्या स्मृती पितर्थ देविदास जांभूळे, व चिमूर पंचायत समिती माजी सदस्य परशुराम ननावरे यांच्या कडून मदनापूर येथील जीवघेण्या आजाराने ग्रस्त असलेले श्रीराम आत्राम महाराज हे आजाराने ग्रस्त असून पूर्णतः आर्थिक बाजूने खचला त्या मुळे बंटीभाऊ नि स्थानिक प्रतिनिधीनिच्या मार्फत मदत देण्यात आली त्यावेळी उपस्थित माजी पंचायत समिती सदस्य श्री,परशराम जी ननावरे,वामन बरडे भाजपा बूथ अद्यक्ष मदनापूर ,शिक्षक भारती जिल्हा अद्यक्ष बावनकर सर,रोकडे सर जय लहरी जय मानव विदयलाय शिक्षक,मगरे दिवणजी यांच्या उपस्थित मदत देण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here