क्रीडापटु सायली टाेपकर आज नाबाद २२! सहजं सुचलंच्या मुख्य संयाेजिका मेघा धाेटे , मायाताई काेसरे तथा प्रभा अगडेंनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

0
510

क्रीडापटु सायली टाेपकर आज नाबाद २२! सहजं सुचलंच्या मुख्य संयाेजिका मेघा धाेटे , मायाताई काेसरे तथा प्रभा अगडेंनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ! 🟧⏺️ सांगली🟧⏺️किरण घाटे 🟧⏺️महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या नवाेदित सदस्या तथा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील दुधारी या मुळ गावच्या रहिवाशी सुपरिचीत क्रीड़ा पटु कु .सायली माराेती टाेपकर पाटील ही आज मंगळवार दि. ३०मार्चला वयाची २१वर्ष पूर्ण करुन २२व्या वर्षात पदार्पण करीत आहे .दरम्यान काेराेनाचे महासंकट बघता आपण आपला वाढदिवस कुटुंबातच साजरा करण्यांचा निश्चय कु.सायलीने घेतला आहे .सायली या वर्षाला काेल्हापूर येथील काँलेजला इंजिनियरींग काेर्स पूर्ण करीत असुन ती या वर्षी अंतिम वर्षाला आहे .बालपणापणा पासून तीला क्रीड़ा क्षेत्रात आवड असुन तिने जूडाे कराटे मध्ये अनेक पुरस्कार मिळविले आहे .तिची काठमांडू येथे महाविद्यालयीन कडुन कराटे स्पर्धेसाठी निवड झाली हाेती .परंतु काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे ती स्पर्धा पुढे ढकल्या गेली .शैक्षणिक क्षेत्रात सायलीला विशेष आवड असुन महाविद्यालयाच्या विविध स्पर्धेत भाग नाेंदवून तिने सन्मान पत्रे व पारिताेषिके प्राप्त केली आहे .कु. सायलीचे पिताश्री माराेती टाेपकर हे मुंबई येथे नाेकरी करीत आहे तर माताेश्री वैशाली टाेपकर ही सायलीचा नियमीत अभ्यास घेत असते .सायलीला परिधी नावाची एक बहिन असुन ती देखिल अभ्यासात हुशार आहे .आज हाेणां-या सायलीच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्रातील महिला व्यासपीठाच्या मुख्य संयाेजिका अधिवक्ता मेघा धाेटे , सहसंयाेजिका मायाताई काेसरे , प्रभा अगडे , सुविधा बांबाेडे , कविता चाफले , प्रतिभा चट्टे , सराेज हिवरे , पुनम रामटेके , ज्याेति मेहरकुरे , प्रतीक्षा झाडे श्रुति कांबळे , धनश्री शेंडे आदिंनी शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here