कळमना ग्रामपंचायत चे सरपंच नंदू वाढई यांचा कुपोषण मुक्ती चा संकल्प

0
544

कळमना ग्रामपंचायत चे सरपंच नंदू वाढई यांचा कुपोषण मुक्ती चा संकल्प

आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते बाळू पोषण आहार भेट वितरित

राजुरा(प्रतिनिधी) । कळमना ग्रामपंचायत 100 टक्के कुपोषण मुक्त करण्यासाठी सरपंच वाढई यांच्या नेतृत्वाखाली अमित महाजनवार यांच्या बाळू चळवळी च्या संकल्पनेतून 3 गरोदर माता व 1 कुपोषित बालकाला बाळू भेट देण्यात आली.
राजुरा विधानसभा क्षेत्र कुपोषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार सुभाष धोटे यांचे प्रतिपादन वाढई व सर्व कळमना ग्रामपंचायत च्या सदस्य व ग्रामसेवक मानपल्लीवार यांचे कुपोषण निर्मूलन प्रयत्नाचे आमदार सुभाष धोटे यांच्या कडून कौतुक. तालुक्यातील इतर ग्रामपंचायत ने कळमना ग्रामपंचायत चा आदर्श घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here