शेतकरी विरोधी एक दिवसीय उपोषण

0
204

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी

शेतकरी विरोधी एक दिवसीय उपोषण

आज दि.२६/३/२०२१ ला हिंगणघाट विधानसभा काँग्रेस च्या वतीने हिंगणघाट तहसील कार्यालयाच्या समोर शेतकरी विरोधी तीन काळ्या कायदे विरोधात एक दिवसीय उपोषण करण्यात आले यात प्रविण उपासे, अध्यक्ष वर्धा जिल्हा किसान काँग्रेस, श्री. पंढरी कापसे(शहर अध्यक्ष हिं) श्री. बालु माहजन(ता अध्यक्ष हिं) सुवर्णा ताई भोयर(पं समिती सदस्य हिं), श्री. राजू मंगेकर,श्री. सुरेश सातोकर(संचालक बाजार समिती हिं), लताताई घवघवे ( माजी सभापती पं स हिं) श्री. ज्वलंत मुन (शहर अध्यक्ष किसान काँग्रेस हिं), श्री. अमित चाफले (युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ) श्री नकुल भाईमारे .(युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष) प्रशांत घवघवे, श्री. नरेंद्र चाफले ( विधानसभा अध्यक्ष सोशल मीडिया काँग्रेस हिं) श्री. आशिष डंभारे ( सो मिडीया तालुका अध्यक्ष समुद्रपुर) इ. व अन्य काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते, मा. जिल्हाधिकारी यांना मा. खंडाईत साहेब, उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांचे मार्फत निवेदन दिले..

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here