मोबाईल टॉवर हटवण्याची मागणी! स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

0
245

मोबाईल टॉवर हटवण्याची मागणी! स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

काम थांबवण्यासाठी तरुणांचे नगर परिषदला निवेदन

प्रवीण मेश्राम । प्रभाग क्रमांक सहा येथे मोबाईल टॅावर उभारण्यात येत असले तरी आजूबाजू ला असणाऱ्या नागरिकांची कसल्याही प्रकारे चर्चा न करता नगर परिषद मधून कोणती हि परवानगी न घेता टॉवर उभारण्यात येत आहे अनेक वेळा तरुणांनी नगर परिषद ला तक्रार केली होती तेव्हा हे काम नगर परिषद ने बंद केले होते पण तेच काम आता पुन्हा चालू झाले टॉवर लागल्याने त्यातून निघणार्‍या रेडिएशन मुळे भविष्यात नागरिकांना, मुलाबाळांना मेंदूज्वर चा आजार होण्याची शक्यता आहे व जीवीत हानी होण्याची शक्यता आहे कोणतीही दुर्घटना झाल्यास नगरपरिषद गडचांदूर व टॉवर लावणारे शेख अजमुद्दिन शेख खाजा शेख हे जबाबदार असेल तरी तात्काळ टॉवर ची परवानगी रद्द करून नागरिकांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी पक्ष कार्यकर्त्यांनी केली. महादेव हेपट, शरद मेश्राम, विठल कोडपे, योगेश ठाकरे, आशिष आगरकर, प्रमोद जुनघरे, अब्राहम मोहितकर आदी सर्व स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनात मागणी केली.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here