विष प्राशन करून महिलेची आत्महत्या

0
732

विष प्राशन करून महिलेची आत्महत्या

पोंभुर्णा प्रतिनिधी :- आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे घटना पोंभुर्णा तालुक्यातील जाब रयतवारी येथे घडली. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव रेखाबाई मडावी वय ५५ आहे.
घरी कुणीच नसल्याने तिने विष घेतले असता महिलेचा मुलगा घरी आला असता ति निपचित पडली होती तिला तत्काळ पोंभुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले असता तिची प्रकृती चिंताजनक जणक असल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले दुसर्या दिवशी तिचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण अजुन स्पष्ट झाले नसुन पुढिल ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.वा.सुरेश बोरकुटे,ना.पो.का.राजकुमार चौधरी हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here