मूल मध्ये संजय गांधी निराधार याेजनेची बैठक संपन्न ; बैठकीत १२९प्रकरणे मंजूर

0
427

मूल मध्ये संजय गांधी निराधार याेजनेची बैठक संपन्न ; बैठकीत १२९प्रकरणे मंजूर
🔶मूल🔵किरण घाटे🟠🟣काल बुधवार दि. १७मार्चला चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली.आयाेजित या बैठकीला ना.तहसिलदार पवार पंचायत समितीचे बिडीओ खडसे, समितीचे अशासकीय सदस्य नितीन येरोजवार,दशरथ वाकुडकर ,सत्यनारायण अमरू दिवार ,रूपाली संतोषवार ,विजया चावरे व इतर सदस्य उपस्थित होते .सदरहु बैठकीमध्ये 134 पैकी 129 प्रकरणे मंजुर करण्यांत आली .दर तीन महिण्यांनी ही बैठक आयोजित करण्यांत येत असल्याचे एका समितीच्या पदाधिका-यांने या प्रतिनिधीस सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here