कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचांदूर येथील शंकर देव यात्रेला स्थगिती, मोजक्याच भाविक भक्तांनी घेतले दर्शन
प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचांदूर येथील शंकर देव यात्रा भरली नाही. प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहपूर्वक यात्रा भरली जाते पण यावर्षी कोणतीच यात्रा भरली नाही. भाविक भक्तांनी मंदिर बंद अवस्थेत दर्शन दर्शन घेतले. पोलीस बंदोबस्तात नियमाचे पालन करून तैनात होते. या वेळीसुद्धा मोजकेच भाविक भक्तांनी दर्शन घेतले. 2020 च्या कोरोणाच्या काळात हीच परिस्थिती याहीवर्षी तीच परिस्थिती यात्रा भरली नाही. याही वर्षी तीच परिस्थिती पाहि. भक्तांमध्ये नाराजी दिसून आली. प्रत्येक वर्षी थाटामाटात मोठ्या गर्दीने यात्रा भरली जाते. पण याहीवर्षी बोटावर मोजण्याइतके भाविक भक्तांनी दर्शन घेतले.
