चंद्रपूरातील यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन !

0
508

चंद्रपूरातील यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन !

🔴🟣🟠🟤🔶चंद्रपूर🟤🟠किरण घाटे🟣
देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्य आज यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. 🟤🟣🟠🔴🔶यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, विमल काटकर, सविता दंडारे , आशा देशमूख, वंदना गेडाम, परविन सैयद, निलीमा चरडे, गिता सातारडे, प्रियंका हजारे, सोनाली आंबेकर आदींची उपस्थिती होती. 🟣🟠🟤🔴🔶सावित्रीबाई फुले यांच्या कर्तूत्वावर प्रकाश टाकण्यात आला. महिला शिक्षीत झाल्या पाहिजे यासाठी सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात घेतलेल्या कष्टांमूळे आजची महिला प्रगत झाली. अन्याया प्रती जागरुत झाली असल्याचे यावेळी वंदना हातगावकर यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here