वैष्णवी माईणकर ९३% घेऊन दहाविच्या परिक्षेत उत्तीर्ण

0
249

दहावी एसएससी परीक्षा मार्च २०२० चा निकाल जाहीर झाला यात IMPACT 24, देशोन्नती चे राजकीय स्तंभलेखक जयंत माईणकर यांची मुलगी वैष्णवीने दहावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४६२ गुण मिळवत घवघवीत यश संपादित केले आहे.तिला गणितात 97 तर विज्ञानामध्ये 96 मार्क्स आहेत
वैष्णवी फादर अग्नेल स्कुल मुंबईची विद्यार्थीनी असून ती इंजिनिअरिंगची तयारी करत आहे.तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here