डाँ .रेखा दांडेकर यांचा केला चंद्रपूरातील महिलांनी सत्कार !

0
329

डाँ .रेखा दांडेकर यांचा केला चंद्रपूरातील महिलांनी सत्कार !

🔶🟡🟣चंद्रपूर🔶किरण घाटे🟡सन १९८७साली चंद्रपूरात दाखल झालेल्या व नियमितपणे रुग्णांची सेवा करणां-या सुपरिचित डाँ .रेखा विकास दांडेकर यांचा काल सोमवार दि. ८मार्चला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन चंद्रपूर शहरातील काही सामाजिक क्षेत्रातील महिलांनी त्यांचे रुग्णालयात जावून त्यांचा सत्कार केला.या छाेट्याखानी कार्यक्रमाला सामाजिक कार्यात
सदैव अग्रेसर असणां-या मंगला माेगरे , विनया मंगरुळकर , वसुधा मंगरुळकर , सरीता माकाेडे , साेनु नन्नारे , विजया गंडेवार , सुवर्णा नामपल्लीवार आदीं उपस्थित हाेत्या .

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here