चालत्या ट्रॅक्टर वर प्रवेशद्वार कोसळला

0
975

चालत्या ट्रॅक्टर वर प्रवेशद्वार कोसळला

गोंडपिपपरी येथील घटना

गोंडपिपरी(सूरज माडूरवार)

स्थानिक राममंदिर परिसरातील राममंदिर गेट चक्क चालत्या ट्रॅक्टर वर कोसळल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली.
MH34 BG 4104 साईनाथ मास्टे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर ने धानाची वाहतूक करताना अचानक ट्रॅक्टर वर प्रवेशद्वार कोसळला सुदैवाने जिवीत हानी झाली नसून ट्रॅक्टर ची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.जीर्ण अवसतेत असल्यामुळे प्रवेशद्वार कोसळला असल्याचा अंदाज उपस्थितांकडून बोलल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here