पोंभूर्णा तालुका कॉंग्रेस कमेटीची कार्यकारीणी तालुकाध्यक्ष कवडू कुंदावार यांनी केली जाहीर
—————————————————————–
पोंभूर्णा: कॉंग्रेस पक्षाची प्रतिमा जनमानसात उज्वल करण्याचा दु्ष्टीकोन, त्यांचे उद्दिष्टाचे महत्व ओळखून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मार्गदर्शनाखाली व ना. विजय वडेट्टीवार यांचे आदेशानुसार आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे या़ंंचे निर्देशानुसार पोंभूर्णा तालुक्याची जम्बो कार्यकारिणी तालुका अध्यक्ष कवडू कुंदावार यांनी नुकतीच जाहीर केलेली आहे.
पोंभूर्णा तालुका कॉंग्रेस कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष पदी रवींद्र मरपल्लीवार, राजाराम देव़ाजी मोहूर्ले, सुरेश मारोती सातपुते, रुषी रामाजी पोलेरवार,साईनाथ चिंतामण शिंदे, सुनिल सुखदेव टिकले, आनंदराव धोंडू पातळे,पराग बाळासाहेब मुलकलवार यांची निवड केली आहे.
तसेच सचिव पदावर प्रशांत झाडे, अशोक मांडवगडे, सोमेश्वर कुंदोजवार,अतुल चुधरी,कालीदास उईके, परमानंद कुसराम, जयपाल गेडाम, सहसचिव- रमेश कन्नाके, गजानन सेमले, भगिरथ झाडे, गणेश अर्जुनकर, श्रीधर थेरे, भिमराव मरस्कोले, दत्तू येल्लूरवार तसेच प्रसिद्धी प्रमुख पदी- सुरेश कोमावार यांची तर मार्गदर्शक म्हणून वसंत मोरे, कुकसूजी धोंगडे आणि संघटक पदी- चिंदू बुरांडे, ईश्वर पिंपळकर, प्रदीप बुटले, स्वप्निल चौधरी, निलकंठ नैताम, विनायक बुरांडे, अशोक सिडाम, कोषाध्यक्ष- प्रशांत कामिडवार यांची वर्णी लागलेली आहे.
सदस्य- रवी पेंदोर, प्रेमदास तोडासे, रामदास रामटेके, अतुल हेपट, संतोष सोनटक्के, विलास कामिडवार, डोमाजी मोहुर्ले, रविंद्र बोंडे, संजय देवाडे, मनोहर कुळमेथे,चरणदास कुळमेथे, निलकंठ चुदरी, अशोक कोडापे, संतोष रासपेले, डॉ.दशरथ सातपूते, दिपक वरगंटीवार, विनोद बुरांडे, मनोहर कटकमवार,
संजय नैताम, सुनिल ढवस, तेजराज पिंपळशेंडे, विकास म्हशाखेत्री, हरिचंद्र दिवसे, अशोक साखलवार, मारोती कोवे, प्रफूल लांडे, विकास ठाकरे, अनिल पेंदोर, बापूजी सेडमाके, मोरेश्वर पेंदोर, रुपेश कोडापे, गजानन गद्देकार, वनवासू येरमे, सुधाकर देऊरमल्ले, रमेश नैताम यांची निवड करण्यात आली आहे.
