चंद्रपूरात मार्निंग वाँकला जाणा-यांत भीतीचे वातावरण

0
595

चंद्रपूरात मार्निंग वाँकला जाणा-यांत भीतीचे वातावरण

आस्वलाचा एकावर हल्ला, दाेन किरकाेळ जखमी

🟡🟢🟣🔶🟢किरण घाटे 🟡🟣🟣 आज सकाळी ५ :३० वाजताच्या दरम्यान एका आस्वलने मार्निंग वाँकला जाणा-या पिंटु गुरनुले नामक व्यक्तीवर हल्ला चढविल्याची घटना घडली याच घटनेत दाेघे किरकाेळ जखमी झाले.🟢🟣उपराेक्त घटना चंद्रपूर शहराच्या पठाणपुरा मार्गावरील वर्दळीच्या माना रस्त्यावर घडली .या घटनेत पिंटु गंभीर जखमी झाला असुन त्याला तातडीने एका वाहनाने रुग्णालयात हलविण्यांत आले असल्याचे व्रूत्त आहे . सध्या त्याचेवर रुग्णालयात उपचार सुरु आहे . या रस्यावरुन नियमितपणे माेठ्या प्रमाणात नागरीक मार्निंगला वाँकला जात असतात .आस्वलने पिंटु गुरनुले वर हल्ला चढविला नंतर या आस्वलने इत्तर एका पुरुषाला देखिल किरकाेळ जखमी केले .🟣🟡🟢🔶🔴🔵🟤🟠🟢एव्हढ्यावरच ही आस्वल थांबली नाही तर पठाणपुरा निवासी सुनीता विजय चहारे व स्वाती आकाेजवार या दाेन महिलांचा देखिल आस्वलने पाठलाग केला .🟣🟡🟢🟠🟤🔵🔴🟠🟢🟣रस्त्यावरील लाेकांची आरडा आेरडा हाेताच आस्वलने घटना स्थळावरुन पळ काढला .सध्या या घटनेमुळे मार्निंग वाँकला जाणां-या नागरीकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. हे मात्र तेव्हढेच खरे आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here