मिसेस इंडियाचा किताब प्राप्त करणां-या मनीषा मडावीचा सत्कार !

0
517

मिसेस इंडियाचा किताब प्राप्त करणां-या मनीषा मडावीचा सत्कार !

🟣🟡गडचिराेली🟢किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी🔴🔵 गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणां-या मनीषा मडावीचा सोमवार दि. १मार्चला गडचिराेलीत घरगुती वातावरणात सत्कार साेहळा पार पडला.🟢🟡🟣🟠🔵🟤🟤🔴🟤🔵मागिल महिण्यात नागपूर मुक्कामी आयोजित केलेल्या बिगेस्ट ब्युटी फेस्टीवल स्पर्धेत मनीषा मडावीने भाग घेवून मिसेस इंडिया २०२१चा किताब प्राप्त केला हाेता .🟤🟡🔵🟢🔴🟣🟣🟠🟣🔴उपराेक्त पुरस्कार मिळविणां-या मनीषा गडचिराेली जिल्ह्यातील प्रथम आदिवासी महिला अाहे. हे विशेष ! 🟠🔴🟡🟢🟤🟣🔶🟡🔴मनीषा मडावी यांचे निवासस्थानी पार पडलेल्या या काैतुक व सत्कार साेहळ्याला सामाजिक कार्यकर्त्या , जेष्ठ लेखिका तथा महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या सदस्या कुसुम अलाम , स्पर्धेत सहभागी हाेण्यासाठी प्रोत्साहित करणां-या यामावार , हेमाताई कुलसंगे या शिवाय कला , साहित्यिक , व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत महिला उपस्थित हाेत्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here