व्यापार्याला मारहाण करणा-यावर गुन्हा दाखल

0
340

जुन्या वादातून व्यापाराला मारहाण केल्याची घटना विजय टाकीज परीसरात घडली . पिडिताच्या तक्रारीवरून आरोपींवर कलम ३२३,५०४,५०६ अन्यवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अविनाश लिलाधर डफाडे रा भानापेट व अन्य असे आरोपींचे नाव आहे.
फिरोज दिनानी यांचे भानापेट येथे दुकान आहे त्यांच्या दुकानाशेजारी लिलाधर डफाडे यांचे कुटुंब वास्तव्यास आहेत.डफाडे यांचे फिरोज दिनानी यांचे सोबत जुना वाद आहे.त्यामुळे अविनाश डफाडे हे त्यांचा मोबाईल हिसकावून मारहाण केली यापुर्वीही त्यांना अनेकदा जिवे मारण्याच्या धमक्या त्यांना देण्यात आल्याची तक्रारीत म्हटले आहे तक्रारीवरून आरोपींवर शहर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here