निराधार चिमुकल्या सोबत वाढदिवस साजरा

0
347

फेब्रुवारी पासून कोरोना सारख्या महामारी आजाराने सर्वच देशाला आर्थिक मानसिक परिस्थितीने हतबल केले आहे.
अनेक लोकांना बेरोजगार केले आहे तर अनेक लोकांचे खाण्याचे सुद्धा वांदे झाले आहे.. सुरवातीला अनेक संस्थांनी मदतीचा हात पुढे करत उत्साहाने गरजूंना मदत केली आहे , फोटो शेशन झाली अनेक राजकीय पक्ष सुद्धा समोर येऊन चमत्कार घडू लागली.
पण निराधार मुलांना चालविणाऱ्या संस्थाचा कोणी विचारही केला नसेल पण सुमित विठ्ठल कोंडेकर याचा वाढदिवस होता तर त्यांनी निराधार मुलांना काही देऊन वाढदिवस करण्याची तयारी त्यांनी दाखवली.. बालसदन
अनाथ आश्रम संस्थेत जाऊन मुलां सोबत त्यांना नाश्ता देऊन व लागणाऱ्या अन्नधान्य साठी आर्थिक मदत देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here