पूर्वी प्रमाणे ३०टक्के विशेष वेतन द्या -पाेलिस बाँईज असाेसिएशनची मागणी !

0
374

पूर्वी प्रमाणे ३०टक्के विशेष वेतन द्या -पाेलिस बाँईज असाेसिएशनची मागणी !

🟤🟣🟡 चंद्रपूर🟡🟤🟣🔴किरण घाटे🟢🔴🟡🔵🟤 राज्यातील सर्व पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस अधिकारी , पोलीस कर्मचारी तसेच UOTC व MIA मधील पोलीस कर्मचारी यांना बंद केलेले पूर्वीप्रमाणे 30टक्के विशेष वेतन देण्यांत यावे या मागणीचे एक निवेदन आज साेमवार दि.२२फेब्रुवारीला पोलीस बॉईज असोसिएशन शाखा चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांचे मार्फत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सादर केले .🟣🟤🟡🔴🔵🟢🟠🟡🔴🔵निवेदन सादर करतांना भुवनेश्वर निमगडे , सद्दाम अंसारी , साहील मडावी , मंथना नन्नावरे , राकेश काेकाेडे , संजय खाेब्रागडे , देविदास बाेबडे , बशिरभाई अंसारी , आशिष नगराळे , लक्ष्मीकांत डाेंगरे , अनिल वैद्य , दिलीप उुरकुंदे इत्यादी हजर हाेते .

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here