संताजी ब्रिगेड तेली महासभाच्या वतीने जयश्री साकरकरचा सत्कार!

0
789

संताजी ब्रिगेड तेली महासभाच्या वतीने जयश्री साकरकरचा सत्कार!  

नागपूर 🟠किरण घाटे🟣🟢🟣 काल शुक्रवार दि. १९फेब्रुवारीला शिवजयंतीचे औचित्य साधुन नागपूरातील हसनबाग येथील “नागपुरी तर्री पोहा सेंटर”च्या संचालिका जयश्री मंगेश साकरकर यांचा नागपूर संताजी ब्रिगेड महासभाच्या वतीने सत्कार करण्यांत आला
🔴🟢🟡🟣🔵🟤🟠🔶🔴आपल्या या सदिच्छा भेटीमुळे तथा सत्कारामुळे माझा उत्साह निश्चिंतच दुगना झाला असल्याची प्रतिक्रिया जयश्री साकरकर यांनी या वेळी बाेलतांना व्यक्त केली. 🟣🟢🟠🔴🟤🔵🟡🔴🟢समाजातील हाेतकरु महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी अश्या प्रकारचा सदिच्छा भेटीचा उपक्रम राबविण्यांत येत असल्याचे मनोगत संताजी तेली समाज महासभाचे मुख्यसंस्थापक तथा सचिव अजय धाेपटे यांनी व्यक्त केले .
🟢🟣🟠🟡🟤🔶🔴🔵🟢आयाेजित या छाेट्याखानी कार्यक्रमाला रुपेश तेलमासरे, सुनील अवचट ,चित्रा माकडे , रोहन मोटघरे ,कुणाल वानखेडे उमेश महाजन विनोद बागडे व सुबोध मांजरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here