गोंडपिपरीत नवनिर्वाचित सरपंच/उपसरपंचांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

0
700

गोंडपिपरीत नवनिर्वाचित सरपंच/उपसरपंचांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

गोंडपिपरी( सुरज माडुरवार)

दि.१९ फेब्रुवारी २०२१ रोज शुक्रवारला दुपारी १२:०० वाजता
खैरे कुणबी समाज सभागृहात तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका सत्र २०२०-२१ मध्ये झालेल्या नवनियुक्त सरपंच/उपसरपंच यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. सुभाष धोटे, आमदार राजुरा विधानसभा यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून.
गोंडपिपरी तालुक्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, युवक कार्यकर्ते, नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता.मास्क घालून कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आव्हाहन तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,शहर अध्यक्ष देवेंद्र बट्टे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here