बोडधा ग्रामपंचायतवर कॉग्रेंस समर्थीत वीकास परीवर्तन पँनलचा झेंडा

0
441

बोडधा ग्रामपंचायतवर कॉग्रेंस समर्थीत वीकास परीवर्तन पँनलचा झेंडा

विकास खोब्रागडे

चिमुर तालुक्यातील सात सदस्यीय असलेल्या बोडधा ग्रामपंचायतवर कॉग्रेस समर्थीत रोशनी बारसागडे सरपंच तर उपसरपंच सदाशीव घोनमोडे यांची बहुमताने नीवड करण्यात आली .
कॉग्रेंस समर्थीत वीकास परीवर्तन पँनलचे ४ उमेदवार नीवडुन आले .त्यामुळे या गटाची सत्ता स्थापन होईल असे पहीलेच नीश्चीत होते .बोडधा ग्राम पंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण अनुसुचीत जाती महीला होते .आणी वीकास परीवर्तन पँनलकडे ह्या प्रवर्गागाची महीला होती . त्यामुळे या गटाकडे बहुमत होते .१२ फेब्रुवारीला झालेल्या सरपंच पदाच्या नीवडीत रोशनी दीगाबंर बारसागडे तर उपसरपंच सदाशीव गोमाजी घोनमोडे यांची नीवड करण्यात आली.
नवनीर्वाचीत सदस्य हर्षाली बोरकर , लता मेश्राम तर प्रभाकर मेश्राम , दीलीप वगारे , वीजय बोरकर , प्रमोद सहारे , शामराव घोनमोडे , दीगांबर बारसागडे , देवीदास दहीवले , रवी मेश्राम गुरू मेश्राम , जगदीश बारसागडे , दीवाकर बारसागडे यांनी अभीनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here