एकता दाैड स्पर्धेचे आयोजन !

0
256

एकता दाैड स्पर्धेचे आयोजन !                          कामठी (नागपुर) 🔴🟡🟤 किरण घाटे🟤श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान व जीवन तरंग परिवार कामठीच्या संयुक्त विद्यमाने ग्राम गादा तह. कामठी येथे आज एकता दौडचे आयोजन करण्यांत आले होते.

🟡🟠🟤🟣🔴🔵🔶🟣 पार पाडलेल्या ह्या स्पर्धेत अजनी, गादा, गुमथळा आदि गावातील २८० स्पर्धकांनी स्वयंस्फुर्तीने आपला सहभाग नाेंदविला. स्पर्धेच्या आरंभी उमेश रडके (पं. स.सदस्य) व हितेश बवनकुळे (सचिव छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान) यांनी आपले विचार प्रकट करून युवकांना प्रोत्साहित केले तर आ. टेकचंदजी सावरकर, अनिल निधान (विरोधी पक्ष नेते), उमेश मस्के यांनी या वेळी मार्गदर्शन केले.
🟣🟤🟠🟡🟡🔴🔴🔴🔴सदरहु कार्यक्रमाला आ. टेकचंद सावरकर, अनिल निधान (विरोधी पक्ष नेते), उमेश रडके (पं. स.सदस्य), उमेश मस्के, घनश्याम चकोले चंद्रशेखर तुप्पट, अनिकेत, रोहित तरारे, ओंकार कुथे आदी उपस्थित होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here