स्वराज्य स्पोर्टिंग क्लब व राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडचांदूर यांच्या तर्फे बक्षीस वितरण सोहळा पार पडला

0
657

स्वराज्य स्पोर्टिंग क्लब व राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडचांदूर यांच्या तर्फे बक्षीस वितरण सोहळा पार पडला

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

स्वराज्य स्वराज्य स्पोर्टिंग क्लब च्या वतीने भव्य टेनिस बॉल चे सामने ठेवण्यात आले होते या सामन्यात मराठा रायटर्स यांनी प्रथम पारितोषिक प्राप्त प्राप्त केले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण भाऊ निमजे राष्ट्रवादी काँग्रेस राजुरा विधानसभा अध्यक्ष यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला . या कार्यक्रमाचे उद्घाटक शरद भाऊ जोगी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका प्रमुख . नगरपालिका उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात आजचा बक्षीस सोहळा पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस गडचांदूर शहराध्यक्ष आकाश वराटे. नगरसेविका अश्विनी कांबळे मॅडम. नगरसेविका कल्पना ताई निमजे मॅडम. नगरसेविका मीनाक्षीताई एकरे मॅडम. प्रवीण काकडे. मयूर वैभव गोरे. प्रवीण मेश्राम. करण सिंग. सदुभाऊ गिरी. आदींच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे आयोजक. करण सिंग भूरानी. संदेश गेडाम. सुरत जुनघरे. अभी तुराणकर .. मयूर गर्गे लवार . विशाल ताकसांडे .संघर्ष रामटेके .कार्तिक जाधव. अरुण अहेरवार . दीपक पेंदोर. सुरज जून घरे . स्नेहल वांढरे
आदींच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here