परमानंद तिराणीक यांना यंदाचा महाराष्ट्र प्राईड ऑफ इंडिया अवार्ड २०२१ पुरस्कार घोषीत

0
285

परमानंद तिराणीक यांना यंदाचा महाराष्ट्र प्राईड ऑफ इंडिया अवार्ड २०२१ पुरस्कार घोषीत

  1. विकास खोब्रागडे

चंद्रपुर : समाजातील विविध घटकांमध्ये अनन्यसाधारण काम करणाऱ्या व्यक्तींची देशभरातून निवड केली जाते व त्यातून हा पुरस्कार दिला जातो ज्यामुळे त्यांच्या कामाला उत्तेजना मिळते आणि जबाबदारीही वाढते,या पूर्वी तिराणीक यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे,सचित्र संविधान पोस्ट कार्डच्या मद्यमातून मुलांना शाळेत वाटप करण्यात आले होते.नेहमी ते विविध कलाकुसरीच्या कामा मध्ये आणि आदिवासी समाजाच्या उन्नटती साठी अनेक काम महाराष्ट्र राज्यातील चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा तालुका मधील आंनदवन विद्यालयातील कला शिक्षक परमानंद तिराणीक यांनामहाराष्ट्र कला साहित्य सांस्कृतिक सामाजीक संमेलन च्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र प्राइड ऑफ इंडिया २०२१ पुरस्कार कोल्हापूर येथे सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री समीर गुजर (जोशी)यांच्या हस्ते दिनांक २१ फरवरी २०२१ ला सकाळी ११ वाजता छत्रपती शाहू स्मारक हाल दसरा चौक कोल्हापूर ला या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे .

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here