पोलिस स्टेशन आर्णी येथे शातंता समिती बैठकचे आयोजन.

0
428

पोलिस स्टेशन आर्णी येथे शातंता समिती बैठकचे आयोजन.

यवतमाळ (आर्णी) :

आगामी सण उत्सव शहरात व परिसरात साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व सण/उत्सव हे शांततेत व सामाजिक सलोखा कायम राखून पार पडावे या करिता मा. पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समीतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी सर्व सन्माननीय सदस्य व पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, प्रतिष्ठित मान्यवर, सर्व प्रसार माध्यमांचे पत्रकार, पोलीस मित्र, पोलीस पाटील, संपूर्ण व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे पदाधिकारी सभेला पोलीस स्टेशन आर्णी येथे दि.13/02/2021 वेळ सायंकाळी 06:30 वाजता उपस्थित राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here