विदर्भातील कल्याणी सराेदे ही एक उत्तम मेकअप आर्टीस्ट ! दक्षिणात्य कलावंत रविशंकर शहाची प्रतिक्रिया

0
861

विदर्भातील कल्याणी सराेदे ही एक उत्तम मेकअप आर्टीस्ट ! दक्षिणात्य कलावंत रविशंकर शहाची प्रतिक्रिया

🟩💠🛑🟨नागपूर🟨🟡🟡🟡🟡🟡🟡🟪🛑💠🟩विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील कन्हान कांद्री या मुळ गावची रहिवाशी असणारी कु.कल्याणी सराेदे ही एक उत्तम मेकअप आर्टीस्ट असल्याची प्रतिक्रिया आगामी खिलाड़ी चित्रपटात प्रमुख भूमिका करणां-या दक्षिणात्य कलावंत रविशंकर शहा यांनी नुकतीच चेन्नई मुक्कामी व्यक्त केली .🟩🟨🛑🟩💠🟧🟣🟥🟡दरम्यान २९वर्षिय कल्याणी सराेदे हिने अहमदाबाद येथे गत दाेन वर्षापुर्वि आपले मेकअप प्रशिक्षण पूर्ण केले हाेते .या आधी झालेल्या विविध स्पर्धेत महाराष्ट्रस्तरावर कु.कल्याणीने अनेक पुरस्कार व विशेष सन्मानपत्र प्राप्त केले आहे .🛑🟩🟨🟡🟣🟧💠🟥🟪अनेक पुरस्कार विजेता असणारी कल्याणी ही ग्रामीण भागात राहत असुन ती काँम्पुटर इंजिनिअर आहे .🟥🟪🟡💠🟥🟢🛑🟧🟣🟩कला क्षेत्रासाेबतच तिचे सामाजिक कार्यक्षेत्रात माेलाचे योगदान राहिले आहे .स्वता साेबतच तिने आपल्या गावाचे नाव देखिल राेशन केले आहे. 🟡🟣🟪🟧💠🟥🟥🛑कु.कल्याणी महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाची सदस्या असुन ती दाेन दिवसांपुर्वि विमानाने चेन्नई दाैरा करुन स्वगावी परतली असल्याचे कल्यानीने काल एका भेटी दरम्यान नागपूर मुक्कामी या प्रतिनिधीस सांगितले .🛑🟩🟥💠🟨🟧🟡🟣. प्रख्यात कलावंत रवि शंकर शहा यांनी कल्यानी सराेदेला पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान केल्या आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here