सातारा भोसले ग्रामपंचायत वर गोंडवाना गणतंत्र पार्टी चा झेंडा

0
715

सातारा भोसले ग्रामपंचायत वर गोंडवाना गणतंत्र पार्टी चा झेंडा

सरपंचपदि -सौ.शालीनी नरेंद्र सिडाम तर उपसरपंचपदि-प्रविण दादाजी पेन्दोर

पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड आज पार पडली यात सातारा भोसले ग्रामपंचायतीवर गोंडवाना गणतंत्र पार्टी ची सत्ता आली आहे. नवनियुक्त सरपंच उपसरपंच व सदस्य सोनी महेंद्र शेडमाके, भिमा अनिल परचाके यांचे, गोंडवाना गणतंत्र पार्टी कार्यवाहक प्रदेशाध्यक्ष मनोज आत्राम ,गों.ग.पा.तालुका अध्यक्ष-जगनाथ येलके यांनी स्वागत करुन पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here