गडचांदूर नगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये शेकडो आदिवासी बांधवांचा पक्ष प्रवेश

0
479

गडचांदूर नगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये शेकडो आदिवासी बांधवांचा पक्ष प्रवेश

कोरपना । प्रविण मेश्राम : सन्माननीय राजेंद्र वैद्य साहेब, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर, दिपकजी जयस्वाल साहेब, राष्ट्रवादीचे प्रेमदासजी मेश्राम सौ. बेबीताई उईके, जिल्हाध्यक्षा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर, अरुणजी निमजे, राजुरा विधानसभा प्रमुख, शरदभाऊ जोगी ता. अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष न.प. गडचांदूर, सौ. अश्विनीताई कांबडे शहराध्यक्षा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचांदूर कल्पणाताई नीमजे नगसेविका गडचांदूर, माजी सरपंच डॉ. चरणदास मेश्राम, आबिदअली साहेब कोरपना, आकाशजी वऱ्हाटे शहराध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचांदूर, प्रविणजी कोल्हे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचांदूर, यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी प्रवेश केला. सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रविण काकडे तर आभार सुनिल अरकीलवार यांनी मानले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचांदूर चे कार्यकर्ते तथा पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
रोहित दादा पवार विचार मंच चे शहराध्यक्ष प्रवीण मेश्राम, तसेच मयूर एकरे, वैभव गोरे, सदुभाऊ गिरी, रुपेश मेश्राम, अरुण अहिरकर मारुती जुमनाके, कार्तिक शेरकी इत्यादींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here