कोरपणा येथील CDCC बँक धावली निराधारांच्या मदतीला

0
437

कोरपणा येथील CDCC बँक धावली निराधारांच्या मदतीला

प्रवीण मेश्राम । कोरपणा येथे चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे हि शाखा( बँक) वेळोवेळी निराधारांच्या मदतीला धावुन लोकांच्या मनात अधिराज्य करत आहे.
आज कोरपणा तालुक्यातील कातलाबोडी येथील प्रतिष्ठीत शेतकरी श्री. बंडुभाऊ गेडाम यांना काही दिवसापुर्वी अर्धागवायु (लकवा) असा आजार झाला होता परीस्थीती हालाकीची होत चालली होती अशातच कोरपणा येथील सर्वेसर्वा तथा CDCC बँकेचे संचालक श्री.विजयरावजी बावणे यांना हि बाबा लक्षात येताच संबधीत श्री बंडुभाऊ गेडाम यांची भेट घेऊन बँकेमार्फत निराधारांच्या मदतीला येणारी शेतकरी समान्न योजनेअंतर्गत श्री. गेडाम यांना चाळीस हजार रुपयाची मदत करण्यात आली त्यावेळी CDCC बँकेचे संचालक श्री विजयरावजी बावणे यांच्या हस्ते तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते आस्वले पाटिल, कोरपणा बँक शाखेचे कर्तव्यदक्ष , शिस्तप्रिय अधीकारी म्हणुन परीचीत असलेले श्री.जोगी साहेब ,कर्ज वितरक बँकेचे निरीक्षक श्री मालेकर साहेब यांच्या उपस्थीतीत चेक वितरण करण्यात आला
तथा आदी मान्यवर तथा कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here