सामाजिक क्षेत्रात माेलाचे योगदान देणां-या शुभांगी डाेंगरवारला दिल्या अनेकांनी वाढदिवसाच्या शुभकामना

0
495

सामाजिक क्षेत्रात माेलाचे योगदान देणां-या शुभांगी डाेंगरवारला दिल्या अनेकांनी वाढदिवसाच्या शुभकामना !

🟩💠🌼🟪चंद्रपूर🟨🔶🟧किरण घाटे🟪गत विस वर्षांपासून विविध सामाजिक संघटना व संस्थेच्या माध्यमांतुन तनमनाने सामाजिक कार्य करणा-या शुभांगी किशाेर डाेंगरवार यांचा आज (दि.६फेब्रुवारीला )वाढदिवस ! याच दिना निमित्त त्यांना अनेकांनी दुरध्वनी , व्हाँटसअप संदेश ,तसेच प्रत्यक्ष भेटुन शुभेच्छा व शुभकामना प्रदान केल्या आहे .🟪🔶🟨🌀💠🟩🟣🔶💠यंग चांदा ब्रिगेड , शिफा बहुउद्देशिय संस्था तथा महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या मुख्य संयाेजिका वैदर्भिय जेष्ठ लेखिका मेघा धाेटे, नागपूर निवासी सहजं सुचलं काव्यकुंजच्या प्रमुख मायाताई काेसरे , मुंबईच्या रजनी रणदिवे , नागपूर मनपाच्या भूतपूर्व नगरसेविका नयना झाडे , चंद्रपूर यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटीका वंदना हातगांवकर , रसिका ढाेणे ,कविता चाफले , नेरीच्या ज्याेती मेहरकुरे , कन्हान कांद्रीच्या मेकअप आर्टीस्ट कल्याणी सराेदे , महिला पत्रकार जास्मिन शेख , मूलच्या संजय गांधी निराधार याेजनेच्या भूतपूर्व अध्यक्षा वंदना अगरकाटे , गडचिराेलीच्या लेखिका कुसुम अलाम ,वणीच्या काव्यरचनाकार तथा शिक्षिका रजनी पाेयाम , मूलच्या प्रतिभा नंदेश्वर स्मिता बांडगे , प्रतिमा नंदेश्वर ,सुवर्णा कुळमेथे यांनी एका संयुक्तिक संदेशातुन शुभांगी डाेंगरवार यांना शुभेच्छा दिल्या आहे .💠🟪🟩🟡🟣🔶आज त्या घरगुती वातावरणात सायंकाळी चंद्रपूर स्थित तुकुम निवासस्थानी आपला वाढदिवस साजरा करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here