मा.राहुल कार्डिले(CEO) यांच्या संकल्पनेतून नवेगाव मोरे येथे घरकुल मार्ट ची सुरवात

0
554

पोंभुरणा उमेद अभियानातील आधार स्वयं सहाय्यता समूह दिघोरी यांच्या घरकुल मार्ट ची नवेगाव मोरे येथे सुरवात”

          दि 04/02/2021 रोजी आधार स्वयं सहाय्यता समूह दिघोरी यांचे नवेगाव मोरे ता. पोंभूर्णा जि. चंद्रपूर या ठिकाणी मा. राहुल कार्डिले मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. चंद्रपूर यांच्या संकल्पनेतून घरकुल मार्टची सुरवात करण्यात आली. सदर समूहाला CIF, RF निधी उमेद अभियानातून प्रॉप्त आहे . घरकुल मार्ट करिता 1 लाख 10 हजार रु प्राथमिक स्तरावर गुंतवणूक करण्यात आली. मार्ट मध्ये सिमेंट, सळाख, सिमेंटची दारे खिडक्या, व घरबांधकामाला लागणारी सर्व साहित्य तालुक्याच्या दरात उपलब्ध सदर घरकुल मार्टचे उदघाटन मा.साळवे BDO पं स. पोंभूर्णा यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे मा. श्री शेंडे सर विस्तार अधिकारी कृषी तसेच श्री.मसराम सर ग्रामसेवक नवेगाव मोरे ,श्री राजेश एम. दुधे BMM उमेद ,तसेच प्रभाग समन्वयक उपस्तीत होते सदर उपक्रमकरिता यशस्वितेकरिता उमेद तालुक्याची संपूर्ण टीम व समूह संसाधन व्यक्ती, ग्रामसंघाचे सर्व पदाधिकारी , यांनी परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here