बेरोजगार युवकांनी बांबू कल्पवृक्ष पासून साधला जीवन जगण्याचा मार्ग

0
575

बेरोजगार युवकांनी बांबू कल्पवृक्ष पासून साधला जीवन जगण्याचा मार्ग

विकास खोब्रागडे

चिमूर गावखेड्यातील जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून बांबूची ओळख आहे.बांबू हा आधुनिक युगाचा कल्पवृक्ष असून अन्न, वस्त्र, निवारा या मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता बांबू या वनउपजामध्ये आहे. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत बांबूची साथ असते. याच बांबूने आर्थिक दुष्टचक्रावर मात करता येते,ही यशोगाथा आहे ताडोबा बफर झोन लगत लागून असलेल्या पळसगांव वनपरिक्षेत्रातील एक युवकाची चिमूर तालुक्यातील पळसगांव पिपर्डा जिल्हा चंद्रपुर येथील लीलाधर सीताराम आत्राम 23 वर्षीय युवकाची या पूर्वी गावातील कारागिरांना बांबू पासून सुप-टोपल्यांच्या पलिकडे जाता आले नाही मात्र या गुणी युवकांनी आपल्या मेहनतीच्या बळावर मातीपासून गणेश मूर्ती बनविणे.काही दिवस त्यांनीbnhs या संस्थे मार्फ़त हस्त कलेचे बांबूचे कामे केली,मात्र गेल्या काही महिन्यांपासून सदर कामे बंद अवस्थेत असल्यामुळे जीवन जगणे कठीण झाले,आपल्या पत्नी मुले बाळा कुटुंबाचा गाळा चालवणीने कठीण होत गेली आणि त्यांनी निश्चय केला की गावातच एकदि बांबू हस्तकला चे छोटे दुकान टाकून बाहेरन येणाऱ्या पर्यटकांना सदर बांबू हस्तकलेच्या वस्तू विकायचा असा आत्मविश्वास त्याला झाला,या वस्तूची मोठी किंमत मिळून चांगली भाव मिळतो हे प्रतिक्षत त्यांनी अनुभवले आहे हीच संधी साधून त्यांनी आपला दंधा टाकला , बांबूचे शेकडो प्रकार समजून घेण्याची दृष्टी मिळाली,भविष्याची चिंता असते परंतु यामुळे रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध झाले आहे कोरणा आणीबाणीच्या काळात म्हणलं तर मंदि नाहीतर संधीच संधी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here