माझे यशात सहज सुचल महिला व्यासपीठाचे योगदान माेलाचे -प्रख्यात कवयित्रि अर्चना सुतार

0
1032

माझे यशात सहज सुचल महिला व्यासपीठाचे योगदान माेलाचे -प्रख्यात कवयित्रि अर्चना सुतार

🟪🟣💠चंद्रपूर🟩💠🟧किरण घाटे🟣माझे भरीव यशात महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल महिला व्यासपीठाचे माेलाचे योगदान असुन वेळाेवेळी या व्यासपीठावरील महिलांनी मला प्राेत्साहीत केल्याचे मनाेगत वाई तालुक्यातील पाचवडच्या राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रख्यात कवयित्रि कु .अर्चना दिलीप सुतार यांनी आज (शनिवारला)भ्रमणध्वनी वरुन या प्रतिनिधीशी बाेलतांना व्यक्त केले. साहित्य क्षेत्रा साेबतच त्या शालेय विद्यार्थ्यांना सुसंस्क्रूत करण्यांचे पवित्र कार्य करीत आहे .🟪🟨🔶🟩🟣💠काेराेना महासंकटात तब्बल १००कविता लिहुन समाजात जनजाग्रूतीचे महान कार्य कु .अर्चना सुतार यांनी केले आहे .🟣🟡🟪💠🟧🔶विशेष उल्लेखनिय बाब अशी की आज पावेताे त्या अनेक पुरस्कारांच्या व विशेष सन्मान पत्रांच्या मानकरी ठरल्या आहे . 🟨🌀🟢🟪🔶🟩महाराष्ट्रा शिवाय परदेशात देखिल त्यांचे कार्याचे गाेड काैतुक हाेवून सत्कार झालेले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here