विदर्भस्तरीय मेळाव्याचे आयोजन- संताजी ब्रिगेड महिला आघाडीचा पुढाकार !

0
556

विदर्भस्तरीय मेळाव्याचे आयोजन- संताजी ब्रिगेड महिला आघाडीचा पुढाकार !

डाँ. स्वाती घाेडमारे , समाज सेविका कविताताई रेवतकर , डाँ .अमाेल धांडे , नगर सेविका समिता चकाेले डाँ वैशाली गाेमासे ,डाँ .संजय इटनकर ,तथा पत्रकार किरण घाटे यांना केले”काेराेना याेध्दा “सन्मान पत्राने सन्मानित !

🟩🟡🟩नागपूर🟪🟡🟪🔶विशेष प्रतिनिधी🔶 🟥💠🟩नागपूर येथील संताजी ब्रिगेड तेली समाज महासभाच्या वतीने नुकतेच जवाहर विद्यार्थी ग्रूह येथे विदर्भ स्तरीय महिला मेळावा तथा काेराेना याेध्दा सन्मान साेहळ्याचे आयोजन करण्यांत आले हाेते. 🟣🌀🟢🟪🔶🟧याच भव्य दिव्य कार्यक्रमात विविध सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनिय याेगदान देणां-या तथा काेराेना महासंकटात माेलाची कामगिरी बजावणां-या “काेराेना याेध्दांचा” सत्कार करण्यांत आला .सदैव सामाजिक क्षेत्रात अग्रकमी असणां-या नागपूरच्या कविताताई रेवतकर ,डॉ. स्वाती घोडमारे , मातृ सेवा संघाच्या वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी डाँ .वेैशाली गाेमासे भवानी हॉस्पिटलचे इन्चार्ज डॉक्टर अमोल धांडे (एमबीबीएस एम.डी) डॉ.संजय इटनकर, नगरसेविका समिता ताई चकोले विदर्भातील चंद्रपूर -गडचिराेली या जुळ्या जिल्ह्याचे पत्रकार किरण घाटे ,तथा समाजातील इत्तर अनेक काेराेना याेध्दांचा मान्यवरांच्या उपस्थित सन्मान पत्रे व मानचिन्हे देवून या वेळी गाैरव करण्यांत आला. कार्यक्रमाला विदर्भाच्या नागपुर , तुमसर , भंडारा , वर्धा , चंद्रपूर जिल्ह्यातील समाज बांधव माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

🟡🟢🟪🔶🟣🌀अश्या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजातील भगिनींना एकत्र आणून समाज एकसंघ करण्याचा आमचा मानस असल्याचे मत संताजी ब्रिगेड तेली समाज महासभाचे मुख्य संस्थापक अजय धोपटे यांनी आपल्या भाषणातुन व्यक्त केले ते या समारंभात प्रमुख अतिथी म्हणुन बाेलत हाेते समाजिक कार्यात संताजी ब्रिगेडला पुढे आणण्यांत अजय धाेपटे व त्यांचे सहका-यांचे योगदान माेलाचे असल्याचे कविताताई रेवतकर यांनी या वेळी सांगितले. 💠🟧🔶🟣🌀समाजहितासाठी सार्वजनीक उपक्रम राबवायचा असल्यास संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा सदैव आपल्या सेवेत तत्पर राहील अशी ग्वाही संताजी ब्रिगेडचे सह-सचीव हितेश बावनकुळे यांनी या वेळी आपल्या भाषणातुन दिली.

सदरहु आयोजित समारंभाला जवाहर विघार्थी ग्रूहाचे अध्यक्ष रमेश गिरडे, निशा सावरकर (भूतपूर्व जिल्हा परिषद अध्यक्षा), मनिषा धावडे (उपमहापाैर), प्रतिभाताई कुंभलकर (नगराध्यक्ष नगर परिषद पारशिवनी), करुणा आष्टणकर (नगर अध्यक्षा कन्हान) नंदाताई लाेहबरे (माजी महिला बालकल्याण सभापती) विजय हटवार, मंगेश साखरकर, मंगला गंवरे(नगरसेविका), सरीता कावरे (नगरसेविका), वंदना भुरे (नगरसेविका) आदिं उपस्थित हाेते

🟣🟥🔶🟨कार्यक्रम यशस्वि करण्यांसाठी प्रतिभा खोब्रागडे, चित्रा माकडे, शोभा जयपुरकर, डॉ .स्मिता ढोबळे, नर्मदा तडस, सोनाली टिकले, जयश्री गभणे, कविता ठाकरे, महेंद्र भुरे, रमेश वंजारी, नंदु धोपटे, गोपाल ईटनकर, गजानन तळवेकर, अमोल साकोरे, नाना भाऊ झोडे, मंगेश कामडी, परेश भनारे, रोहन मोटघरे, सुनिल अवचट, मंगेश वंजारी, प्रमोद उमाटे, कमलेश चकोले, राजेश राजगिरे, प्रमोद कुंजलकर, आदिंनी अथक परिश्रम घेतले. 🟡🟣🟩🟥🟪या भव्य दिव्य विशेष समारंभाचे सुत्र संचालन वैदर्भिय मेकअप आर्टीस्ट कु .कल्याणी सराेदे यांनी सुंदर व सुरेखरित्या केले .💠🟧🟪🟩अनेकांनी या आयोजित कार्यक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा केली .🟡🟢🟩🟣💠🌀दरम्यान जागतिक महिला दिन कार्यक्रम अश्याच पध्दतीने साजरा करण्यांत येणार असल्याचे कविताताई रेवतकर यांनी या वेळी आवर्जुन सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here