युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या प्रयत्नाला आले यश ! इरई गावात पाेहचली बस ! गावक-यांना झाला आनंद !

0
467

युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या प्रयत्नाला आले यश ! इरई गावात पाेहचली बस ! गावक-यांना झाला आनंद !

🟪💠🟣राजूरा🟩💠☀️💠🟣किरण घाटे🟣💠
गेल्या अनेक वर्षांपासून कोरपना तालुक्यातील भारोसा
ग्रामपंचायती अंतर्गत येणारे इरई हे गांव ! या गावची लाेकसंख्या अंदाचे 500 च्या घरात ! बऱ्याच आवश्यक सुविधांपासून दुर्लक्षित असलेले हे गांव !याच गावातील तरुणांच्या माध्यमांतून युवा स्वाभिमान पार्टी ची शाखा जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या पुढाकारांतुन या ठिकाणी निर्माण करण्यांत आली .🟣🛑🌀🟢🟡☀️🟥एक दिवस गावक-यांनी चक्क सुरज ठाकरे यांचे समाेर गावसमस्यांचा पाढाच वाचला . समस्यांचा पाढा ऐकुन सर्व समस्यांचे निराकारण करण्याचा मी प्रयत्न करतो असे आश्वासन युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरज ठाकरे यांनी गावकऱ्यांना या वेळी दिले .💠🟣🟡🟥🟩त्याच अनुषगांने गावात एसटी महामंडळाची नुकतीच बस सेवा आरंभ झाली आहे .🟣💠🟣🟡🟩.इरई गावात बस येताच गावकरी मंडळीत आनंदाचे वातावरण पसरले आहे ! सूरज ठाकरे यांचे अथक प्रयत्न , गावक-यांनी केलेली रास्त मागणी व एसटी महामंडळाच्या अधिका-यांनी वेळीच दिलेले सहकार्य यातुन आज इरई गावात बस पाेहचली. हे मात्र तेवढेच खरे आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here