चिमूरला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तातडीने सुरु करा ! चिमूर क्रांती जिल्हा क्रूती समितीने दिले निवेदन !

0
482

चिमूरला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तातडीने सुरु करा ! चिमूर क्रांती जिल्हा क्रूती समितीने दिले निवेदन !

🟣💠🟩चंद्रपूर 🟣🟩किरण घाटे🟣🟨अख्ख्या विदर्भात शहीद क्रांती म्हणुन आैळख असणां-या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे शासनाने मंजूरी प्रदान केलेले अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तातडीने सुरु करावे अश्या आशयाची मागणी चिमूर क्रांती जिल्हा क्रूती समितीने आज गुरुवार दि.४फेब्रुवारीला सायंकाळी ५वाजता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे कडे एका निवेदनातुन केली आहे .🟣🟩दरम्यान मागिल १६महिण्यापूर्वि मंत्री मंडळाच्या बैठकीत चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यांची मान्यता प्रदान करण्यांत आली आहे .परंतु ब-याच महिण्यांचा कालावधी लाेटुन सुध्दा या ठिकाणी सदरहु कार्यालय सुरु न झाल्यामुळे लाेकप्रतिनिधी सह जनतेत आता नाराजीचे सुर उमटु लागले असल्याचे द्रूष्टीक्षेपात पडत आहे .पूर्वी पासूनच या क्रूती समितीने चिमूर जिल्ह्याची मागणी शासनाकडे रेटुन धरली असल्याचे सर्वंश्रूतच असुन आता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तातडीने सुरु करावे या साठी चिमूर क्रांती जिल्हा क्रूती समितीने आपला आवाज बुलंद केल्याचे एकंदरीत दिसून येते .🟩🟣🟥चिमूर नगर परिषद निवडणुकीची अधिसुचना जाहिर हाेण्या पुर्वि अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु झाले नाहीतर भविष्यात हाेणा-या चिमूर नगर परिषद , जिल्हा परिषद , पंचायत समिती तथा सहकार क्षेत्रातील सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे ठरविण्यांत आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.🟨🟡🌀🟣🟥🟢💠 .चंद्रपूर जिल्ह्यातील असणा-या तालुक्यात चिमूर तालुका हा सर्वात माेठा तालुका असल्याचे बाेलल्या जाते .🟣🟪🌀🟨💠🟢🟡🟩जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्या पूर्वी चिमुर क्रांती जिल्हा क्रूती समितीच्या एका शिष्टमंडळाने चंद्रपूरच्या अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांची भेट घेवून या मागणी संदर्भात चर्चा केली .🟩🟣🟥🟡💠🟢🟪🌀🟨जिल्हाधिकारी यांचे कडे निवेदन सादर करतांना प्रामुख्याने चिमुर क्रांती जिल्हा क्रूती समितीचे अध्यक्ष नरेन्द्र राजुरकर , महासचिव सुनील मैंद , गजानन अगडे , माधव बिरजे , क्रूष्णा तपासे , प्रकाश बाेकारे , लता नंदरधने , सिंधु रामटेके , गणपत खाेबरे भरत बंडे ,बाळक्रूष्ण बाेभाटे , हेमंत जांभूळे , अविनाश अगडे , मनीष नंदेश्वर , प्रवीण सातपूते , अनिल रामटेके व क्रूती समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित हाेते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here