राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा

0
659

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा

अनंता वायसे । ‘संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूंशी!’ या संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्यातील सभा हिंगणघाट जि. वर्धा येथे पार पडली.

यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटी साहेब, माजी आमदार प्रा.राजु तिमांडे, माजी आमदार सुरेश देशमुख, मा.जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, माजी आमदार प्रकाश गजभिये, मा.आ. डॉ.वसंत बोंडे, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, प्रदेश सरचिटणीस दिवाकर गमे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, निरीक्षक सरिका ताजणे, जिल्हाध्यक्षा ज्योती देशमुख सर्व फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्ठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here