गाैण खनिज प्रकरणात परत एकदा कारवाई ! मानाे-यात खनिकर्म विभागाच्या पथकाने एक पाेकलँड मशिन व हायवा केला जप्त !

0
550

गाैण खनिज प्रकरणात परत एकदा कारवाई ! मानाे-यात खनिकर्म विभागाच्या पथकाने एक पाेकलँड मशिन व हायवा केला जप्त !🟣🛑🟢चंद्रपूर🟣🛑🟢🟣🌀किरण घाटे🟢🟣🟡🟨चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध गाैण खनिजां वर अंकुश तथा दंडात्मक कारवायां करण्यांसाठी महसुल विभाग व खनिकर्म खात्याने जाेरात माेहिम राबविली असुन गुप्त माहितीच्या आधारे काल दि. २फेब्रुवारीला अंदाजे दुपारी ३वाजताच्या दरम्यान भद्रावती तहसील अंतर्गत येत असलेल्या मानाेरा येथील एम्टा कंपनीच्या जागेत मुरुमाचे उत्खनन करीत असतांना एक पाेकलँड मशिन व मुरुमाने भरलेला एक हायवा जप्त केल्याचे खात्रीलायक व्रूत्त आहे .सदरहु वाहनात एक ब्रास मुरुम भरल्याचे खनिकर्म पथकांस घटनास्थळी आढळुन आले. विनापरवानगीने हे उत्खनन सुरु असल्यामुळे ही कारवाई करण्यांत आली असल्याचे कळते .🛑🟢🟣🌀🟡दरम्यान ही कारवाई चंद्रपूरच्या अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर व खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांचे मार्गदर्शना खाली खनिज निरीक्षक बंडु वरखेडे , दिलीप माेडके व अल्का खेडेकर यांनी केली .🟢🟣🛑🟡🟨जप्ती करण्यांत आलेली पाेकलँड मशिन व हायवा चिरादेवीचे तलाठी डी. डी .भिसीकर यांचे सुपुर्दनाम्यावर ठेवण्यात आले असुन या प्रकरणांत नव लाखांपेक्षा अधिक दंड आकारण्यांत आला असल्याचे समजते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here