एक झाड शहिदो के नाम!!!

0
327

प्रतिनिधी अमोल राऊत

नांदा येथील वॉर्ड क्रमांक 5 मधील सर्व युवकांनी कारगिल विजय दिवस वृक्षारोपण करून जवानांना श्रद्धांजली वाहिली.
नांदाफाटा येथे वॉर्ड क्रमांक 5 मार्केट रोड व खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले. 26 जुलै 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात विजयश्री मिळवून देशासाठी प्राण अर्पण केले. शाहिद जवानांना वृक्षारोपण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
या वृक्षारोपण मध्ये स्थानिक युवकांनी पुढाकार घेतला. सदर वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपेश पोतराजे, सोनू काळे, विजय ढवस, उदय नगराळे, रुपेश अलोने, सचिन पेंदोर, रुपेश बोथले, मलेश अन्नलवार, पंकज ढवस, अशोक सर, टेकडे, वाघाडे, नितेश पेंदोर, राजेंद्र अन्नल आदींनी अथक परिश्रम घेतले.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here