नगर सेविका छबुताई वैरागडे यांच्या हस्ते देवराव श्रीगीनवारचा सत्कार !

0
380

नगर सेविका छबुताई वैरागडे यांच्या हस्ते देवराव श्रीगीनवारचा सत्कार !

🔴🟢चंद्रपूर🟡🟢किरण घाटे🔴🟣
चंद्रपूरच्या जटपुरा प्रभाग क्र. सातला देवराव श्रीगीनवार हे शिपाई म्हणून कार्यरत होते. 🟢🔴🟣🟡🔶दरम्यान प्रत्येक दिनी त्यांनी या वार्डाची स्वच्छतेची जबाबदारी प्रामाणिक पार पाडली. 🟡🟢🟣🔶🟣आजच्या दिनी (शनिवारला) त्यांचा सेवाकाल पूर्ण होत असल्याने जटपुरा प्रभागाच्या नगरसेविका छबुताई वैरागडे यांच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यांत आला तदवतचं त्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा व शुभकामना देण्यात आल्या .
🔴🟢🟣🟡🟧या प्रसंगी मनपाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी व अनेक कर्मचारी वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here