बल्हारपूर -सरपंच पदासाठी साेडत पध्दतीने प्रवर्ग निश्चित !

0
368

बल्हारपूर -सरपंच पदासाठी साेडत पध्दतीने प्रवर्ग निश्चित !

💠🟨🟢🟣चंद्रपुर☀️🟣🟪किरण घाटे 🟣💠चंद्रपूर जिल्हातील बल्हारपूर येथे दि. 29 जानेवारी 2019 ला तहसील कार्यालयात सोडत पद्धतीने सरपंच पदासाठी एक सभा घेण्यात आली .🟣☀️🟡🟢या सभेत बल्लारपूर तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे प्रवर्ग निश्चित करण्यात आले.🌼🟨🟥🟡🟩सदरहु सभा बल्हारपूचे उपविभागीय अधिकारी संजय कुमार डवळे यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली .☀️💠🟥🟩🟢उपरोक्त सभा तहसील कार्यालयाचे तहसीलदार संजय राईंचवार तसेच नायब तहसिलदार रमेश कुळसंगे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.आयोजित करण्यांत आलेल्या या सभेला तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य वर्ग , सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.🟣🟪🟢🟩🟨💠☀️ सभेचे संचालन नायब तहसिलदार रमेश कुळसंगे यांनी केले. तर उपस्थितीतांचे आभार लिपिक कुणाल सोनकर यांनी मानले .शांतमय वातावरणात ही सभा पार पडली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here